Photo of KANDA BHAJI by Aditi Bhave at BetterButter
624
1
0.0(0)
0

कांदा भजी

Oct-24-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा भजी कृती बद्दल

पटकन होणारी लोकप्रिय डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. कांदे - 4
  2. बेसन - दिड वाटी
  3. तांदुळाचे पीठ - 2 चमचा
  4. मीठ - चवीनुसार
  5. तिखट - चवीनुसार
  6. हळद -1 चमचाभर
  7. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. कांदे उभे चिरून घ्यावेत .
  2. मीठ, तिखट, हळद लावून ठेवावे.
  3. 5 मिनिटांनी पाणी सुटेल.
  4. त्यात बेसन , तांदूळ पीठ घालून मिक्स करावे.
  5. थोडेसे पाणी घालावे.
  6. तेल गरम करावे.
  7. त्यात मग ही भजी तळून घ्यावीत.
  8. चटणी बरोबर सर्व्ह करावी.
  9. यालाच खेकडा भजी म्हणतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर