Photo of Paneer tree sarprise by Swati Kolhe at BetterButter
1407
3
0.0(1)
0

Paneer tree sarprise

Oct-26-2018
Swati Kolhe
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पनीर ट्री साठी:
  2. पनीर २५० ग्राम
  3. मीठ चवीनुसार
  4. तिखट १/२ tsp
  5. गरम मसाला १/८ tsp
  6. चाट मसाला १/४ tsp
  7. हिरवा रंग(ऑपशनल)
  8. आतमधल्या टिक्कीसाठी (सरप्राईज):
  9. उकडलेला बटाटा १ मोठा
  10. मुरमुरे १/२ कप
  11. कांदा १ मोठा
  12. आलं-लसूण-मिरची पेस्ट १ tsp
  13. मीठ चवीनुसार
  14. बटर ३-४ tbsp

सूचना

  1. सगळ्यात आधी पनीर चे ट्री शेप चे कटर घेऊन त्याने १/२ सेमी जाडीचे काप करून घ्या.
  2. आता हे पनीरचे काप मोठ्या ताटात घेऊन त्यावर मीठ, तिखट, गरम मसाला घालून १० मिनिटे मॅरीनेट करायला ठेऊन द्या.
  3. आतील टिक्की बनवण्यासाठी:
  4. उकडलेला बटाटा कुस्करून घेऊन त्यात मुरमुरे मिक्स करावे.
  5. छोट्या पॅनमध्ये १ tbsp बटर घेऊन त्यावर आलं लसूण मिरची पेस्ट फ्राय करून घ्यावी.
  6. मग त्यात कांदा व मीठ घालून कांदा पारदर्शक होई पर्यंत फ्राय करावे.
  7. वरील कांद्याची फोडणी उकडलेला बटाटा मध्ये घालून वरून लागल्यास मीठ व चाट मसाला ऍड करून मिश्रण तयार करून घ्यावे.
  8. टिक्की पण ट्री शेप ची बनवून बाजूला ठेऊन द्या.
  9. पॅनमध्ये १ tbsp बटर घेऊन त्यावर टिक्की फ्राय करून घ्या.
  10. आता शेवटी पॅन मध्ये १/२ tbsp बटर घेऊन त्यावर मॅरीनेट केलेले पनीर फ्राय करून घ्या, व प्रत्येक २ पनीरमध्ये टिक्की ठेऊन दोन्ही बाजूनी गोल्डन फ्राय करून घ्या.
  11. सर्व्ह करताना पनीर वर चाट मसाला भुरभुरून केचप, मयोनीज, शेजवान सॉस सोबत गरमागरम सर्व्ह करावे.
  12. टीप:
  13. मी ट्री बनवताना काही पनीर ला हिरवा कलर लावला ट्री दिसण्यासाठी. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ही लावू शकता नाही तर नाही लावला तरी चालतो.
  14. आतले सारण कशाचे ही बनवू शकता फक्त ते पनीर सोबत खाल्ले जाणारे हवे.
  15. पनीर मळून त्यात १-१tbsp प्रत्येकी मैदा, कॉर्नफ्लोअर घालून मळून त्यापासून पनीर ट्री बनवू शकता.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Oct-26-2018
Vidya Gurav   Oct-26-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर