मुख्यपृष्ठ / पाककृती / काळा जामून

Photo of Kala jamun by Vidya Gurav at BetterButter
667
2
0.0(0)
0

काळा जामून

Oct-28-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळा जामून कृती बद्दल

खव्या पासून बनवलेला गोड जामून

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खवा
  2. पनीर
  3. रवा
  4. मैदा
  5. तूप
  6. खायचा सोडा
  7. लाल रंग
  8. वेलची
  9. तळण्यास तेल किंवा तूप
  10. साखर

सूचना

  1. अर्धा मैदा प्लेटमध्ये पसरून बाजूला ठेवावा.
  2. तळणीचे तेल वगळता सर्व साहित्य हलक्या हाताने मिसळावे
  3. सर्व पदार्थ एकजीव झाल्यावर त्याचे गोळे करून. घ्यावेत
  4. कढईत तूप गरम करून. कमी आचेवर गोळे सोडून. हळू हळू गोळे तळावेत. प्रथम गुलाबी व नन्तर लाल होतील तोपर्यंत तळावे.
  5. नन्तर दुसऱ्या भांडयात साखर. पाणी टाकून उकळावे. हा पाक दोन तारी झाला कि गरम पाकात गोळे थोडा वेळ चांगले मुरू द्यावेत.
  6. नन्तर पाकातून निथळून काढावेत. प्लेटमध्ये सजवून. खायला द्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर