Photo of Matki usal by Chayya Bari at BetterButter
1537
2
0.0(0)
0

मटकी उसळ

Oct-28-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकी उसळ कृती बद्दल

स्नॅक्स म्हणून उसळी नेहमीच प्रथम क्रमांक पटकवतात त्यात मटकी सगळ्यांची आवडती आणि चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड आलेली मटकी ‌२वाट्या
  2. कांदा १
  3. आले लसूण पेस्ट १चमचा
  4. हिरवी मिरची पेस्ट १चमचा
  5. हळद १चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. कोथिंबीर
  8. खोबरे किस
  9. लिंबाचा रस १चमचा
  10. साखर १चमचा
  11. जिरे, मोहरी,हिंग फोडणीसाठी
  12. तेल २चमचे
  13. वाळलेली लाल मिरची 2

सूचना

  1. प्रथम मटकी स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात टाकून 7 मिनिटे शिजवून घ्यावी
  2. आता तेल तापवून त्यात मोहरी जिरे हिंग घालून फोडणी करावी लाल मिरची घालावी
  3. आता कांदा,आले लसूण पेस्ट घालून परतावे
  4. मग मिरची पेस्ट परतावी मग हळद ,मीठ घालून मिक्स करावे व शिजलेली मटकी घालावी
  5. आता लिंबाचा रस,साखर घालून छान हलवून झाकण ठेवून वाफ घ्यावी वरून खोबरे कोथिंबीर घालावी
  6. गरमागरम उसळ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर