Photo of Curry leaves namkeen by Sharwari Vyavhare at BetterButter
1078
2
0.0(0)
0

Curry leaves namkeen

Oct-28-2018
Sharwari Vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Curry leaves namkeen कृती बद्दल

हे नमकी चवीला खूप छान लागतात. प्रवासा मध्ये तसेच tea time perty मध्ये हे नमकीन देले तर पार्टीला नक्की रंगत येईल. माझ्या घरी एकदा tea time party ला माझ्या friends ला बोलवले त्यावेळी हे नमकीन बनवले त्या सर्वांना खूप आवडले, म्हणून मला वाटले की माझी रेसिपी स्पर्ध मध्ये द्यावी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. मैदा
  2. दुध १ वाटी
  3. तुप १ / २ वाटी
  4. मिठ चवीप्रमाणे
  5. तेल तळण्यासाठी
  6. कड्डीपत्ता १ कप
  7. जिरे २ चम्मचे
  8. सोडा चिमुटभर

सूचना

  1. जिरे भाजून घ्या.
  2. कड्डीपत्ता तेला मध्ये शॉलो फ्राय करावा.
  3. दोन्ही मिळून मिक्सर मध्ये पावडर बनवावी.
  4. पराती मध्ये दुध व तुप घ्या. ( तुप पातळ असावे )
  5. त्यामध्ये चवीप्रमाणे मिठ, सोडा, व मिक्सर मधून काढलेली पावडर घाला.
  6. या मध्ये बसेल इतका मैदा घालावा व घट्ट पिठ मळून घ्यावे.
  7. हे पिठ ओल्या कपडया मध्ये 5 मि झाकून घ्या.
  8. या पिढा मधून गोळा घ्यावा व याची पातळ पोळी लाटा.
  9. आपल्या आवडीप्रमाणे आकार दया.
  10. सर्व नमकीन बनवून पेपर वर टाकावे.
  11. कढई मध्ये तेल गरम करा.
  12. मध्यम गॅस वर नमकीन तळून घ्या.
  13. हे नमकीन थंड झाले की हवाबंद डब्या मध्ये ठेवून दया.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर