मुख्यपृष्ठ / पाककृती / त्यमटा लडगी

Photo of Tyamta Ladgi by Shila Patil at BetterButter
606
2
0.0(0)
0

त्यमटा लडगी

Oct-30-2018
Shila Patil
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

त्यमटा लडगी कृती बद्दल

या पदार्थाचा दिवाळीतील पांडवपुजेच्या पहिल्यादिवशी प्रसाद म्हणुन वापर केला जातो.हा प्रसाद खाल्ल्यानंतरच फराळ खाण्यास सुरवात होते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. राळे भाजुन दळलेले पीठ
  2. पंचखाद्य,
  3. तुप
  4. ड्रायफ्रुटस
  5. गुळ
  6. डिंक तळुन घेणे
  7. भाजलेले जवस
  8. बेसन,लोणी,मीठ,दुध,
  9. तळण्यासाठी तेल
  10. तीळ,खसखस,डेसिकेटेड कोकोनट

सूचना

  1. त्यमटा महणजे राळ्याचे सारण तयार करणे यामध्ये राळ्याचे पीठ,तळलेले डिंक ,भाजलेले जवस,पंचखाद्य,गुळ,ड्रायफ्रुटस तुप सांचे एकत्रीत मिश्रण
  2. लोणी फेटुन घेणे त्यात चवीनुसार मीठ घालणे
  3. बेसण घालणे दुध घालुन घट्ट मळणे
  4. पारी बनवुन त्यात त्यमटा भरुन लांबट गोळे करणे व तळुन घेणे
  5. तळलेले गोळे पाकात बुडविणे
  6. भाजलेले तीळ व खोबरे वर घोळविणे
  7. तुप व त्यमटा सोबत सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर