मुख्यपृष्ठ / पाककृती / चंपाकळी विथ केसर रबडी

Photo of Champakali With rabbdi. by Rash amol at BetterButter
236
4
0(0)
0

चंपाकळी विथ केसर रबडी

Nov-02-2018
Rash amol
35 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चंपाकळी विथ केसर रबडी कृती बद्दल

पारंपरिक सुंदर कलाकृती. गोड आणी तिखट दोन्ही प्रकारे करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप मैदा
  2. 1/4 कप दूध
  3. 1/4 कप साखर
  4. 3 चमचे तुप
  5. 1चमचा वेलची पूड
  6. तळायला तेल
  7. खायचा पिवळा आणी हिरवा रंग

सूचना

  1. दुधात साखर घालुन गरम करणे. साखर विरघळी की त्यात तुप,पिवळा खायचा रंग टाकणे. मिश्रण थंड होऊ देणे.
  2. दूध गार झालं की त्यात मैदा टाकणे. मिश्रण चांगलं मळून घेणे. अर्धा तास बाजूला ठेवणे.
  3. पुरी लाटून कातणी ने कट करणे व चंपाकळी चा आकार देणे.
  4. चंपाकळी चा आकार दिला की देठाला खायचा हिरवा रंग लावणे.
  5. गरम तेलात मंद गॅसवर तळून घेणे.
  6. तळून किचन पेपर वर काढून घेणे.
  7. चंपाकळी आणी केशर रबडी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर