चकली | Chakli Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Surwade  |  2nd Nov 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chakli by Ujwala Surwade at BetterButter
चकलीby Ujwala Surwade
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  2

  तास
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

0

चकली

चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chakli Recipe in Marathi )

 • भाजणी पीठ मोठ्या तीन वाट्या
 • पाणी मोठ्या तीन वाट्या
 • ओवा दोन चमचे
 • तीळ दोन चमचे
 • हींग एक चमचा
 • मीठ चवीनुसार
 • लाल तिखट चार चमचे
 • तेल (मोहन) तीन चमचे
 • तळण्यासाठी तेल

चकली | How to make Chakli Recipe in Marathi

 1. एका भांड्यात पाणी तापत ठेवा.
 2. नंतर त्या पाण्यात तिखट, मीठ ,हींग, ओवा ,तीळ ,तेल घालून पाणी उकळू द्यावे.
 3. पाण्याला उकळी आल्यावर भाजणी पीठ टाकून मिक्स करून झाकून ठेवावे.
 4. गँस बंद करून गार झाल्यावर छान मळून घ्यावे.
 5. मळून थोडे झाकून ठेवावे.
 6. नंतर थोडे थोडे मिश्रण साच्यात टाकून चकल्या पाडून घ्याव्या.
 7. नंतर तेलात तळून घ्या.
 8. अश्या प्रकारे तयार भाजणीच्या खमंग चकल्या.

Reviews for Chakli Recipe in Marathi (0)