मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्छी गुलाबी पॉकेट

Photo of KUTCHI GULABI POCKET by Neha Thakkar at BetterButter
733
4
0.0(0)
0

कच्छी गुलाबी पॉकेट

Nov-03-2018
Neha Thakkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्छी गुलाबी पॉकेट कृती बद्दल

गुलाब पाक हे गुजरात च्या कच्छ प्रदेशा ची सुप्रसिध्द पारंपरिक पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • गुजरात
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २५० ग्राम देशी गुलाबांच्या पाखळया
  2. २५० ग्राम खोवा
  3. ४ चमचे दूध
  4. थोडसं केसर
  5. ३०० ग्राम साखर
  6. तूप
  7. गूलाब च एसेंस
  8. १ कप भर काजू,पिस्ता आणि बदाम
  9. १/२ कप वाटलेले वेलदोडे
  10. समोसे बनवायची पट्टी
  11. गुलाबांच्या पणखुड्या सजावट साठी
  12. २ चमचे रोज सिरप
  13. २ चमचे केसर सिरप

सूचना

  1. १) एका बाउल मध्ये दूध घ्या आणि त्यात केसर टाकून साईड वर ठेवा.
  2. २) आता एका बाउल मध्ये गुलाबच्या पाखळया घ्या, त्यात कोमट पाणी टाकून थोड्या मिनीट साठी रहुद्या, त्या नंतर त्यात्न पाखळया काढून घ्या.
  3. ३) एका पेन मध्ये तूप टाका आणि त्यात खोया टाका सुगंध येई पर्यंत भाजा, त्या नंतर त्याला साईड वर ठेवा.
  4. ४) एका पेन मध्ये साखर आणि १/२ कप पाणी टाकून पाक तैयार करा.
  5. ५) पाक तैयार झाल्यावर त्यात गुलाबच्या पाखळया टाका.
  6. ६) पाका ला सारखं हलवत रहा,पाखळया चिकटेल नाही त्याच लक्ष ठेवा.
  7. ७) आता त्यात वाटलेली वेलदोडे आणि गुलाब एसेनस टाका.
  8. ८) पाक तैयार झाल्यावर त्यात केसर टाकलेलं दूध टाका.
  9. ९) आता बारीक तापेवर त्यात भाजलेला खवा मिक्स करा.
  10. १०) त्यात बदाम,काजू आणि पिस्ता मिक्स करा.
  11. ११) त्याला छान पैकी मिक्स करा .
  12. १२) आता एका प्लेटला तूप लावून घ्या, त्या नंतर त्यात गुलाब पाकाच मिश्रण टाकून थंड होउ द्या.
  13. १३) आता त्याचा वर गुलाब पाखळया टाका.
  14. १४) आता समोसा ची पट्टी घ्या आणि त्यात स्टाफिंग भरा आणि साखरेच्या पाण्या नी चीकटवा.
  15. १५) आता गुलाबी पॉकेट तैयार आहेत बेक करन्या साठी.
  16. १६) आता ओवन ट्रे ला तूप लावून त्यात कच्छी गुलाबी पॉकेट २५ मिनिट साठी बेक करा.
  17. १७) आता तैयार आहे स्पेशल दिवाळी साठी कच्छी गुलाबी पॉकेट.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर