मुख्यपृष्ठ / पाककृती / खुसखुशीत चकली

Photo of Khuskhushit Chakali by Madhumati Shinde at BetterButter
627
3
0.0(0)
0

खुसखुशीत चकली

Nov-04-2018
Madhumati Shinde
15 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खुसखुशीत चकली कृती बद्दल

दिवाळी तर आहेच, पण मुलांना आवडणारी प्रिय चकली.

रेसपी टैग

  • स्नॅक्स
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ अर्धा किलो, चणा डाळ पाव किलो, उडीद डाळ 125gm,पोहे अर्धी वाटी फुटाणे डाळ अर्धी वाटी, धने जिरं 50gm,ओवा आणि तीळ प्रत्येकी अर्धी वाटी. चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट,तळण्यासाठी तेल, गरजेप्रमाणे पाणी, शेवटी चकली बनवण्यासाठी साचा

सूचना

  1. तीळ आणि ओवा सोडून बाकी सर्व साहित्य वेगवेगळे मध्यम गॅसवर भाजणे. व थंड झाल्यावर दळूण आणणे. चकली करतांना प्रथम भाजणीचे पीठ चार वाट्या मोजून घेणे. गॅसवर एका भांड्यात तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवावे.दुसरीकडे एका मोठ्या परसट भांड्यात मोजून घेतलेली भाजणीचे पीठ त्यात तिखट मीठ तीळ आणि ओवा साधारण बारीक करून मिसळावे व एकजीव करुन घ्यावे मग त्यात दोन टेबल स्पून तेल कडकडीत गरम करून घालावे. नंतर तीन वाट्या पाणी उकळले कि त्या पिठात ओतून हलकेच दाबून थोडावेळ ठेवावे. साधारण पंधरा मिनिटांनी ते मिश्रण एकजीव करून चांगले मळावे आणि चकली साचा वापरून चकल्या तळाव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर