Photo of NAANKATAI by Deepa Gad at BetterButter
640
6
0.0(0)
0

नानकटाई

Nov-04-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नानकटाई कृती बद्दल

नानकटाई म्हटलं की अगोदर आम्ही बेकरीत पीठ तयार करून घेऊन जायचो तिथे बसून सर्व बायका-मुल गोळे करून प्लेटमध्ये बेक करायला द्यायचो, ती मजा काही औरच.... पण आता घरोघरी ओव्हन झाल्यामुळे पटकन करून खाऊ शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बेकिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा १ कप
  2. बेसन १/२ कप
  3. रवा १ च
  4. पिठीसाखर १/२ कप
  5. तूप १/२ कप
  6. बेकिंग पावडर १/४ च
  7. वेलची, जायफळ पूड

सूचना

  1. तूप व साखर क्रीमी होईपर्यंत फेटून घ्या
  2. मैदा, बेसन, बेकिंग पावडर चाळून घ्या
  3. हे मिश्रण वरील तुपाच्या मिश्रणात घाला, रवा, मीठ, वेलचीपूड घालून मळा
  4. त्याचे गोळे बनवा वरून बोटाने दाबून त्यावर पिस्त्याचे काप लावा, मायक्रोवेव्ह प्रूफ प्लेट मध्ये गोळे ठेवा
  5. मायक्रोवेव्ह १८० डिग्री सेल्सिअस ला प्रीहिट करून घ्या
  6. १८० डिग्री सेल्सिअस ला २० मिनीटे बेक करा
  7. बाहेर प्लेट काढून थंड होऊ द्या, मग काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर