मुख्यपृष्ठ / पाककृती / काजू चे लाडू

Photo of Kaju ladoo by Maya Joshi at BetterButter
1402
0
0.0(0)
0

काजू चे लाडू

Nov-07-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू चे लाडू कृती बद्दल

अतिशय चविष्ट व पौष्टिक . बेसन व रवा लाडू तर आपण नेहमीच करतो.हे जरा वेगळे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप काजू.( मिक्सर करा.)
  2. १/४ कप भरडलेले काजू.
  3. २ टे.स्पू. मिल्क पावडर.
  4. १/२ कप साखर
  5. १/४ कप पाणी
  6. १ चमचा तुप

सूचना

  1. साखर व पाणी ऊकळत ठेवा.
  2. एकतारी पाक करा.
  3. दुध पावडर व तुप घाला.
  4. मंदाग्नीवर २-३ मिनिटे सतत ढवळत राहा.
  5. २-३ मिनिटाने गँस बंद करा.
  6. हात लावण्याईतपत गार झाल्यावर मळून लाडू वळा व भरडलेल्या काजू तुकड्यावर कोट करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर