मुख्यपृष्ठ / पाककृती / चिरमुरा चिवडा

Photo of Churmuryacha chiwada by Arya Paradkar at BetterButter
605
3
0.0(0)
0

चिरमुरा चिवडा

Nov-07-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिरमुरा चिवडा कृती बद्दल

चटपटीत खमंग पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 किलो चिरमुरे
  2. पाव किलो शेंगदाणे
  3. पाव किलो पंढरपूरी डाळे
  4. 1 वाटी पातळ खोबरे काप
  5. 2-3 चमचे आमचूर पावडर
  6. 1/2 वाटी पिठी साखर
  7. 1 वाटी कढीपत्ता
  8. 1 वाटी तीळ
  9. 1 ते 1 1/2 वाटी तेल आवश्यकतेनुसार
  10. मीठ चवीनुसार
  11. 3-4 चमचे तिखट
  12. 3-4 चमचे कांदा लसूण मसाला

सूचना

  1. एका मोठ्या भांड्यात चुरमुरे चाळून निवडून घ्या
  2. एका कढईत तेल गरम करून त्यात प्रथम शेंगदाणे तळून घ्या शेंगदाणे बाहेर काढून त्याच तेलात खोबरे व डाळे क्रमाणे तळून घ्या
  3. आता त्याच तेलात मोहरी हिंग हळद कढीपत्ता व शेवटी तीळ घालून चांगले परतून घ्यावे, त्यातच तिखट, कांदा लसूण मसाला घालून चांगले मिक्स करून गॅस बंद करावा
  4. चुरमुरे असलेल्या भांड्यात तळलेले शेंगदाणे, खोबरे, डाळे व तयार केलेली फोडणी घालावी व आमचूर पावडर, पिठी साखर, मिठ घालून चांगली मिक्स करावे
  5. ताजा ताजा चिवडा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर