मुख्यपृष्ठ / पाककृती / पाकातले चिरोटे

Photo of Pakatle chirote by Maya Joshi at BetterButter
1368
5
0.0(0)
0

पाकातले चिरोटे

Nov-08-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाकातले चिरोटे कृती बद्दल

चविष्ट व खुसखुशीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप रवा
  2. १/२ कप मैदा
  3. ३ टे.स्पू. तुप
  4. ३ टे.स्पू. तांदळाचे पीठ
  5. १ कप साखर
  6. १/२ कप पाणी
  7. केशर

सूचना

  1. रवा व मैदा १टे.स्पू. तुप घालून घट्ट भिजवा.
  2. परातीत तांदळाचे पीठ व २ चमचे तुप चांगले फेटून सारण करा.
  3. साखर व पाण्याचा एकतारी पाक करा.
  4. भिजवलेल्या पीठाच्या ३ पोळ्या लाटा.
  5. एक पोळी पसरवून त्यावर सारण लावा.
  6. दुसरी पोळी त्यावर ठेवा.
  7. त्याला सारण लावा
  8. त्यावर ३ री ठेवा.
  9. राहीलेले सारण त्याला लावा
  10. तिनही पोळीची घट्ट गुंडाळी करा
  11. छोटे तुकडे कापा.
  12. ते हाताने किंवा पोळपाटावर लाटण्याने दाबा.
  13. तळा. पाका ठेवा.त ५ मिनिटे ठेवा
  14. ताटलीत काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर