मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत शेव

Photo of Kurkurit shev by Chayya Bari at BetterButter
692
7
0.0(0)
0

कुरकुरीत शेव

Nov-09-2018
Chayya Bari
35 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत शेव कृती बद्दल

शेव शिवाय दिवाळी फराळच नाही मी शेव मध्ये गरम मसाल्याचे उकळून पानी घातले आहे त्यामुळे टेस्ट उत्तम तुम्ही आवडीप्रमाणे प्रमाण कमीजास्त करू शकता गरम मसाला वाढवला तर तिखट घालू नये

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन 4 वाट्या
  2. तिखट 1चमचा
  3. मीठ चवीनुसार
  4. हळद 1 चमचा
  5. खाण्याचा सोडा चिमुटभर
  6. लवंग 4,मिरे2,दालचिनी छोटा तुकडा
  7. गरम तेल 2 चमचे मोहन देण्यासाठी
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम बेसन चालून घ्यावे
  2. मग कपभर पाण्यात लवंग ,मिरे,दालचिनी पाण्यात 7 मिनिटे उकळून ते पाणी गाळून घ्यावे व गार करावे
  3. बेसनात तिखट,हळद,मीठ व मोहन घालून मिक्स करून हाताने चोळावे
  4. आता त्यात लवंग,मिरी,दालचिनीचा पानी घालावे व कोमट पाण्याने मध्यम पीठ भिजवून 25 मिनिटे झाकून ठेवावे
  5. शेव करताना पीठ पाण्याच्या हाताने मळा व साच्याने गरम तेलात शेव पिळावे
  6. वर आली की मंद गॅसवर कुरकुरीत तळावी शेव तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर