मुख्यपृष्ठ / पाककृती / पुरीचे लाडू

Photo of Puriche ladu by Geeta Koshti at BetterButter
1242
2
0.0(0)
0

पुरीचे लाडू

Nov-09-2018
Geeta Koshti
60 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरीचे लाडू कृती बद्दल

हा प्रकार कुठे कुठे दिवाळी साठी गोड म्हणून केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन १/२ कीलो
  2. साखर २ ग्लास
  3. वेलची पावडर १/२ चमचा
  4. तूप गरजेनुसार
  5. काजू

सूचना

  1. बेसन पाणी टाकून घट्ट मळून घ्या
  2. त्याच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या
  3. पुऱ्या तुपात गुलाबीसर तळून घ्या
  4. तळून झाल्यावर त्याचे तुकडे करा
  5. ते तुकडे मिक्सरला रवाळ असे काढून घ्या
  6. साखरेचा २ तारि पाक करून ते बारीक केलेले त्यात मिक्स
  7. असे होईल
  8. त्यात काजू टाका
  9. गरम असतानाच लाडू करून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर