Photo of Nanktai by Geeta Koshti at BetterButter
448
1
0.0(0)
0

नानकटाई

Nov-09-2018
Geeta Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नानकटाई कृती बद्दल

लहान मुलांसाठी खास दिवाळीत ला मेनू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • इंडियन
  • मायक्रोवेवींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन १/४ कप
  2. मैदा १/२ कप
  3. पिठी साखर १/२ कप
  4. रवा १/४ कप
  5. तूप १/२ कप
  6. बेकिंग पावडर १/२ चमचा

सूचना

  1. सर्व सामान घेऊन झाले की
  2. १ भांड्यात तूप , साखर चागलं फेटून घ्यावे
  3. त्यात नंतर बेसन रवा मैदा मिक्स करा
  4. मळून घ्यावे
  5. पेढ्या सारखे छोटे गोळे करून घ्यावेत व बेकिंग ट्रे मधे ठेवावे
  6. २०० ला ओव्हन प्रीहिट करून १५० वर १० मिनट बेक् करण्यास ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर