मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड शंकरपाळी

Photo of God shankarpali by Geeta Koshti at BetterButter
971
1
0.0(0)
0

गोड शंकरपाळी

Nov-09-2018
Geeta Koshti
25 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड शंकरपाळी कृती बद्दल

दिवाळी फराळ मधील गोड

रेसपी टैग

  • व्हेज
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा १/२ किलो
  2. साखर १ १/२ वाटी
  3. दूध १ वाटी
  4. डालडा तूप १ वाटी
  5. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मैदा तूप दूध साखर घ्या
  2. ते गॅस वर गरम करून घ्या साखर विरघळेपर्यंत
  3. ते कोमट झाले की लगेच बसेल तेवढा मैदा घालावा व चागलं मध्यम असे मळून घ्या
  4. मळून १/२ तास झाकून ठेवावे
  5. नंतर थोडे भाकरी पेक्षा जाड अशी पोळी लाटून घ्या
  6. त्याचे चोकोनी असे तुकडे करा
  7. व चागलं गुलाबी रंगावर तळून घ्या
  8. तळताना सारखे हलवू नका
  9. शंकरपाळी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर