मुख्यपृष्ठ / पाककृती / मक्याचा चिवडा:corn::corn:

Photo of Mkkai chiwda:corn::corn: by Anita Bhawari at BetterButter
758
2
0.0(0)
0

मक्याचा चिवडा:corn::corn:

Nov-10-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मक्याचा चिवडा:corn::corn: कृती बद्दल

टेस्टी आणि झटपट होतो.

रेसपी टैग

  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 1 किलो मका पोहे
  2. तळण्यासाठी तेल
  3. शेंगदाणे
  4. फुटाणे डाळ
  5. मीठ

सूचना

  1. कढईत तेल गरम करून घ्यावेत
  2. मका पोहे चाळणीत चाळुन घ्यावेत
  3. मोठ्या आचेवर मका पोहे तळून घ्यावे व टिश्यू पेपर मध्ये काढून घ्या
  4. शेंगदाणे व फुटाणे डाळ तळून घ्या
  5. मोठ्या भांड्यात मका पोहे तळून घेतलेले शेंगदाणे व फुटाणे मीठ घालून मिक्स करून घ्यावेत
  6. हवाबंद डब्यात भरून ठेवावे
  7. अशा प्रकारे आपला दिवाळी ला छान चिवडा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर