Photo of ANARSE by Aditi Bhave at BetterButter
796
3
0.0(0)
0

अनारसे

Nov-11-2018
Aditi Bhave
5760 मिनिटे
तयारीची वेळ
80 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अनारसे कृती बद्दल

गुळाचे , साजूक तुपातील अनारसे

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. जाड तांदूळ-अर्धा किलो
  2. तूप - 2 चमचा
  3. गूळ - 350ग्राम
  4. खसखस - अर्धी वाटी
  5. दूध - अर्धी वाटी
  6. तूप - तळण्यासाठी

सूचना

  1. तांदूळ3 दिवस भिजवून ठेवावे.
  2. पाणी बदलत रहावे
  3. चवथ्या दिवशी सुकवून बारीक करावेत.
  4. चाळून घ्यावे.
  5. त्यात गूळ व 2 चमचे तूप घालून लागेल तसे पाणी घालून भिजवावे.
  6. एक दिवस भिजवुन ठेवावे.
  7. पीठ मग दूध लावून मिक्सरमधून एकदा फिरवावे.
  8. गोळे करून घ्यावेत.
  9. प्लास्टिक पेपर वर थापून घ्यावे .
  10. खसखस लावावी.
  11. तुपात मंद गॅसवर तळून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर