मुख्यपृष्ठ / पाककृती / खव्याचे गुलाबजाम

Photo of Gulabjam by Arya Paradkar at BetterButter
1035
2
0.0(0)
0

खव्याचे गुलाबजाम

Nov-11-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खव्याचे गुलाबजाम कृती बद्दल

खवा किंवा मा़वा पासून तयार होणारा लज्जतदार पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 किलो ताजा खवा
  2. 1/2 किलो साखर
  3. 1/2 वाटी मैदा किंवा कॉर्न फ्लोअर
  4. 2 चमचे वेलची पावडर
  5. 2 चमचे खडीसाखर
  6. तूप तळण्यासाठी

सूचना

  1. खव्यात मैदा किंवा कॉर्न फ्लोअर घालून चांगले एकजीव करून मळावे
  2. मळलेल्या खव्याचे छोटे छोटे गोळे /गुलाबजाम करावे प्रत्येक गोळ्यात पत्री खडी साखरेचे दोन दोन तुकडे घालून गोळे बनवून घेणे
  3. साखरेत थोडे पाणी घालून त्याचा एक तारी पाक तयार करून घेणे व वेलची पावडर घालून चांगले मिक्स करावे
  4. तयार खव्याचे गोळे तूपात तळणे
  5. गुलाबजाम तळून घ्यावे
  6. तळलेले गुलाबजाम एक तारी पाकात बुडवून ठेवणे
  7. गरम किंवा थंड कसेही सर्व्ह करु शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर