Photo of Basundi by Manisha Lande at BetterButter
1075
4
0.0(0)
0

बासुंदी

Nov-11-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बासुंदी कृती बद्दल

आमच्या पुर्ण कुटुंबाचा ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे आणि कोणताही सण आला तर मी आवर्जुन बासुंदी करतेच.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ लिटर फुल फॅट दुध
  2. आवडीनुसार साखर
  3. काजू-बदाम-पिस्ता यांचे तुकडे आवडीनुसार
  4. चारोळी आवडीनुसार
  5. १/४ छोटा चमचा वेलची पूड
  6. ७ ते ८ केशराच्या काड्या

सूचना

  1. जाड बुडाच्या पसरट भांड्यात दुध तापत ठेवले.
  2. मधुन मधुन चमच्याने कडेकडेने आलेली मलाई पुन्हा दुधात मिक्स करून घेतली. ( हि प्रोसेस दुध आटुन निम्म्यापेक्षा कमी होईपर्यंत केली. )
  3. दुध निम्म्यापेक्षा कमी आटल्यावर आणिक छान बदामी रंग आल्यावर त्यात आवडीनुसार साखर, काजू-बदाम-पिस्ता, चारोळी, वेलची पूड घालून दुधाला एक ऊकळी काढली. ( मी ड्रायफ्रुटस व चारोळ्या बेतानेच घातल्या आहेत कारण मला बासुंदी ची स्वतःची चव जाऊ द्यायची नव्हती. )
  4. तयार बासुंदी सर्व्हींग बावुल मध्ये काढुन वरून केशर काड्या स्प्रिंकल केल्या.
  5. "यम्मी टेस्टी व चविष्ट बासुंदी" इज रडी टू सर्व्ह

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर