मुख्यपृष्ठ / पाककृती / नमकपारे फूल

Photo of Namakpare ful by Chayya Bari at BetterButter
611
7
0.0(0)
0

नमकपारे फूल

Nov-11-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नमकपारे फूल कृती बद्दल

शंकर पाळे खावून कंटाळा आल्यावर खारे मोरे नमक पारे पाहिजेच.म्हणून मी बनवले नमक पारे त्याला फुलाचा आकार दिला आहे आवडतो का बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा 2 वाट्या
  2. रवा 2चमचे
  3. ओवा 1चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. गरम तेल 2 चमचे
  6. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम मैदा,रवा, ओवा, मीठ व 2चमचे गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करावे
  2. मग कोमट पाण्याने घट्ट भिजवून 20 मिनिटे झाकून ठेवावे
  3. आता त्याची छोटी लाटी घेवून पातळ पुरी लाटावी व तिचे 4 भाग करावे
  4. हे भाग एकावर एक ठेवावे
  5. व त्याची गुंडाळी करावी
  6. मधून कट करावे एका गुंडाळी तून 2 फुले होतात
  7. हाताने फुलांच्या पाकळ्या मोकळ्या कराव्या
  8. तेल तापवून त्यात ही फुले सोडावीत नंतर मंद गॅसवर कुरकुरीत तळावी
  9. नमक पारे फुले तयार
  10. हवाबंद डब्यात भरुन ठेवावी लागेल तेव्हा सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर