मुख्यपृष्ठ / पाककृती / मखाना कोकोनट लाडू

Photo of Makhana coconut ladoo by seema Nadkarni at BetterButter
1379
2
0.0(0)
0

मखाना कोकोनट लाडू

Nov-11-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मखाना कोकोनट लाडू कृती बद्दल

मखाना हेल्दी पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यांना पण खायला चांगले आहेत. म्हणून मी त्याचा वापर करून नवीन बनवायचा प्रयत्न केला आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप मखाना
  2. 1/2 कप खोबऱ्याचे कीस
  3. 1/4 कप पीठी साखर
  4. 1/2 कप साजूक तूप
  5. 1/4 कप ड्राय फ्रूट ची भरड
  6. 1 चमचा वेलची पावडर
  7. 1-2 चमचा गरम दूध

सूचना

  1. मखाने कढईत कडक होतीस तोपर्यंत परतून घ्या.
  2. सगळे जिन्नस तयार करून घ्यावे.
  3. खोबऱ्याचे कीस पण भाजून घ्यावे.
  4. मखाने थंड झाल्यावर मीक्सर मधून बारीक पुड करुन घ्या.
  5. आता एका भांड्यात मखान्या ची पावडर+ खोबऱ्याचे कीस + ड्राय फ्रूट चे भरड +वेलची पावडर + पीठी साखर एकत्र करून घ्यावे.
  6. त्यात गरम केलेले तूप घालून लाडू वाळून घ्यावे.
  7. लागल्यास थोडे दुध घालुन लाडू वाळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर