मुख्यपृष्ठ / पाककृती / काजू शंकरपाळे

Photo of Kaju Shankarpale by Maya Ghuse at BetterButter
511
4
0.0(0)
0

काजू शंकरपाळे

Nov-11-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू शंकरपाळे कृती बद्दल

काजू शंकरपाळे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा 2 वाट्या
  2. ओवा 3 चमचे
  3. मीठ चवीनुसार
  4. जिरा पावडर 2 चमचे
  5. तेल 3 वाट्या

सूचना

  1. मैद्यात मीठ, ओवा, जिरा पावडर व तूपाचे मोहन घालून मिसळवून कोमट पाण्याने भिजवून ठेवले
  2. पोळी लाटून वाटीने काजूच्या आकाराचे शंकरपाळे कापून घेतले
  3. गरम तेलात तळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर