मुख्यपृष्ठ / पाककृती / नानकटाई

Photo of Nankatai by Manasvi Pawar at BetterButter
0
2
0(0)
0

नानकटाई

Nov-11-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नानकटाई कृती बद्दल

दिवाळी फराळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • गुजरात
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप आणि २ चमचे मैदा
  2. २ चमचे बारीक रवा
  3. १/४ चमचा बेकिंग सोडा
  4. १/२ कप तूप
  5. १/२ कप पीठी साखर
  6. १/४ चमचा वेलची पूड / वेनीला इसेन्स
  7. १ चमचा चारोळ्या
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एका भांड्यात मैदा,रवा, बेकींग सोडा आणि मीठ एकत्र करून घ्या
  2. दुसऱ्या भांड्यात पीठी साखर आणि तूप एकत्र करून चांगले मऊ होईपर्यंत फेटून घ्या
  3. आता फेटून घेतलेल्या बॅटर मध्ये मैद्याचे मिश्रण घालून एकत्र करा वॅनीला इसेन्स घालून चांगले पीठ मळून घ्या
  4. ओवनला ३५०डिग्रीला १० मिनिटे प्रिहीट करा
  5. आता तयार पीठाचे समान गोळे तयार करा
  6. हातावर गोळा घेऊन गोलाकार करा आणि मधे थोडा दाब द्या व चारोळी लावा
  7. तसेच आपण मोल्डचा आकार ही देऊ शकतो
  8. प्रीहीट केलेल्या ओवनमधे १५ मिनिटे बेक करा
  9. थंड झाल्यावर बिस्किटे हवाबंद डब्यात भरून ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर