गुलाब पीठा | Gulab pitha Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  11th Nov 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gulab pitha recipe in Marathi,गुलाब पीठा, Pranali Deshmukh
गुलाब पीठाby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

गुलाब पीठा recipe

गुलाब पीठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gulab pitha Recipe in Marathi )

 • मैदा 1कप
 • दूध 1/4 कप
 • तुप 1 tbsp
 • साखर￰ 11/4 कप
 • पाणी 1 कप
 • गुलाबी रंग खाण्याचा 2 थेम्ब
 • केसर 5-6 धागे

गुलाब पीठा | How to make Gulab pitha Recipe in Marathi

 1. कढईत तुप टाका दूध टाका मंद आचेवर उकळी येऊ द्या
 2. चिमूटभर मीठ टाका आणि हळूहळू मैदा मिक्स करा
 3. मिक्स झाले कि गॅस बंद करा गोळा बनवून घ्या
 4. अर्ध्या गोळ्यामधे रंग मिक्स करा
 5. मोठी पोळी लाटा गोल वाटीने समान पुऱ्या कापून घ्या
 6. आता तीन पुऱ्या एकावर एक ठेवा
 7. चित्रात दाखविल्याप्रमाणे तीन बाजूस थोडं कट मारा
 8. मध्ये छोटा तुकडा पेटल सारखा लावा
 9. एक एक पाकळी गोल जोडून द्या .
 10. तूप गरम करा आणि मंद आचेवर तळून घ्या
 11. पॅन मध्ये साखर आणि पाणी घालून चाशनी तयार करा वेलची पावडर आणि केशर टाका
 12. चाशनीत तळलेले गुलाब टाका आणि एक तास मुरू द्या
 13. आणि छान पाक मुरल्यावर सर्व्ह करा .

Reviews for Gulab pitha Recipe in Marathi (0)