मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबरं-पिस्ता लाडू

Photo of Coconut-pistachio Laddoo by Tejashree Ganesh at BetterButter
155
5
0.0(0)
0

खोबरं-पिस्ता लाडू

Nov-11-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबरं-पिस्ता लाडू कृती बद्दल

ह्या प्रकारचे लाडू कुठल्याही occasion करिता बनवले जाऊ शकतात.

रेसपी टैग

  • दिवाळी

साहित्य सर्विंग: 10

  1. १ कप dedicated coconut
  2. १ कप Sweetend condenced milk
  3. १ लहान चमचा तुप
  4. हिरवा रंग
  5. १/४ कप crushed पिस्ता
  6. ईलायची पावडर

सूचना

  1. Heavry duty pan गरम करून त्यामधे खोबरं आणि तूप एकत्र गरम करून घेतले.
  2. १ ते २ मि. परतून घेतले.
  3. Condenced milk टाकून वरिल मिश्रण गरम होईपर्यंत एकत्र केले.
  4. त्यामधे crushed पिस्ता टाकून व्यवस्थित एकत्र केले.
  5. आता वरिल मिश्रणात हिरव्या रंगाचे काही थेंब टाकले
  6. गॅस बंद केला आणि वेलची पुड टाकली
  7. हे मिश्रण पुर्णपणे थंड होऊ दिले.
  8. आता ह्या मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून त्याचे लाडू वळून घेतले व dedicated coconut मधे घोळले..
  9. Crushed पिस्ता ने garnish केले
  10. हे लाडू हवाबंद डब्यात refrigerator मधे ठेवले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर