मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक बटाटा पराठा

Photo of Palak Batata Paratha by Arya Paradkar at BetterButter
0
1
0(0)
0

पालक बटाटा पराठा

Nov-17-2018
Arya Paradkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक बटाटा पराठा कृती बद्दल

चटपटीत पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 7-8 बटाटे
  2. 1/2 जडी पालक
  3. 2 चमचे आले, लसूण, मिरची पेस्ट
  4. 1 चमचा तिखट
  5. 1 चमचा गरम मसाला
  6. 1 चमचा धणे जिरे पावडर
  7. 1/2 चमचा हळद
  8. पाव चमचा हिंग
  9. मीठ चवीनुसार
  10. 3-4 चमचे तेल
  11. 3 वाट्या कणीक
  12. 1/2 वाटी मैदा

सूचना

  1. बटाटे उकडून सोलून कुस्करुन घ्यावे
  2. पालक निवडून धुवून चिरून घ्यावा
  3. एका भांड्यात कुस्करलेला बटाटा, चिरलेला पालक, कणीक, मैदा, तिखट, मीठ, गरम मसाला, धणे जिरे पावडर, आले लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर, हळद व हिंग घालून आवश्यक तेवढे पाणी व पीठ भिजवून घेणे
  4. आता याचे छोटे छोटे पराठे बनवून साजूक तूपावर किंवा बटर लावून खमंग भाजणे
  5. चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर