मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर पराठे

Photo of Kothimbir parathe by Ujwala Surwade at BetterButter
635
1
0.0(0)
0

कोथिंबीर पराठे

Nov-19-2018
Ujwala Surwade
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर पराठे कृती बद्दल

अत्यंत चविष्ट आणि लहानांनपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना च आवडणारा पदार्थ.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोथिंबीर जूडी एक छान ताजी हिरवी
  2. हिरव्या मिरच्या ८/९
  3. जिर एक टीस्पून
  4. आलं एक इंच
  5. लसूण 10/12 पाकळ्या
  6. मीठ
  7. हींग
  8. ज्वारी पीठ एक वाटी
  9. गहू पीठ अर्धी वाटी
  10. बेसनपीठ पाव वाटी
  11. तांदूळ पीठ पाव वाटी
  12. नाचणी पीठ थोडे (ऐच्छिक)
  13. ओवा
  14. तेल

सूचना

  1. प्रथम कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्या
  2. हीरव्या मिरच्या धुवून घ्या.आल्या ची सालं काढून धुवून कापून घ्या.
  3. नंतर मिरच्या ,आलं-लसूण ,जिरं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  4. कोथिंबीर बारीक चिरून घ्या
  5. मग एका वाडग्यात /कटोऱ्यात कोथिंबीर ,मिक्सर मधील वाटण सर्व प्रकारचे पीठ ,ओवा हींग हळद मीठ एकत्र करून पीठ मळावे
  6. तेल घालून छान मळून बाजूला ठेवून द्यावे नंतर छान लाटून शेकून तेल लावून गरमागरम खायला द्यावे
  7. सोबत दही किंवा साँस कींवा कोशिंबीरी करावी दह्याची .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर