Photo of HAYGREEV by Gouri Deshpande at BetterButter
482
2
0.0(0)
0

हायग्रीव

Nov-20-2018
Gouri Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हायग्रीव कृती बद्दल

ही एक कर्नाटक तील पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • कर्नाटक
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 11/2 वाटी हरभरा डाळ
  2. 1 वाटी गूळ
  3. 1/2वाटी कोब्रा किसलेलं
  4. 1च खसखस
  5. 1च वेलची पूड
  6. 1/2वाटी ड्रायप्रुट्स

सूचना

  1. हरभरा स्वछ धुऊन पाणी घालून कुकर ला लावा 5 शिट्ट्या झाल्या वर बाहेर कडून त्यात गूळ कोब्रा ड्रायफ्रूटस खसखस आणि वेलची पूड घालून उकळायला ठेवा झालं तुमचं हायग्रीव

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर