मुख्यपृष्ठ / पाककृती / पिकलेल्या केळयांची गोड भजी

Photo of Banana Fritters by Shraddha Juwatkar at BetterButter
871
2
0.0(0)
0

पिकलेल्या केळयांची गोड भजी

Nov-22-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिकलेल्या केळयांची गोड भजी कृती बद्दल

आजी कडे नातवंडांनी गोड खायची फर्माईश केली की आजी पटकन ही चवीला किंचित गोड व किंचित तिखट ही भजी बनवून खायला दयायची.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 पिकलेल्या केळ्याचे काप
  2. 1 कप चणाडाळीचे पीठ (बेसन)
  3. पाणी पीठ भिजवण्यासाठी
  4. मीठ चवीप्रमाणे
  5. लाल तिखट चवीनुसार
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. केळयांचे पातळ उभे काप करुन घ्यावे
  2. चणाडाळीचे पीठ, लाल तिखट व मीठ घालून भज्यांचे पीठाप्रमाणे पीठ भिजवावे. 
  3. कढईत तेल गरम करत ठेवावे.
  4. केळ्याचे काप तेलात घालून मंद आचेवर सोनेरी रंगावर भजी तळावीत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर