मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवची भाजी (शेव कांदा )
माझी आजी जळगांव येथे राहत असे. जळगांव म्हणजे जिल्ह्याचे गाव त्यामुळे अगदी अचानक कोणीही पाहूणा जेवायच्या वेळी आला की आजी ही भाजी हमखास करत असे. आणि शेव भाजी तर अगदी आवडत असे. झटपट होणारी अशी ही शेव भाजी.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा