मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळीचा झुणका,भात, पालकाच गरगट

Photo of Dalicha zunaka,bhat,palakach gargat by Chayya Bari at BetterButter
991
3
0.0(0)
0

डाळीचा झुणका,भात, पालकाच गरगट

Nov-23-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळीचा झुणका,भात, पालकाच गरगट कृती बद्दल

आजीची आवडती पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भात,पालकाची गरगट भाजी
  2. हरबरा डाळ 7 तास भिजलेली
  3. कांदा 1
  4. आले लसूण पेस्ट 1चमचा
  5. तिखट 2,3 चमचे
  6. हळद 1चमचा
  7. मीठ चवीनसार
  8. जिरे,हिंग फोडणीला
  9. तेल 8 चमचे
  10. कोथिंबीर

सूचना

  1. हरबरा डाळ धुवून बारीक वाटून घ्या
  2. तेल तापवून त्यात जिरे हिंग घालून फोडणी करा
  3. आता कांदा घालून परतावे मग आले लसूण पेस्ट घालून परतावे
  4. मग त्यात हळद, तिखट, मीठ घालून परतावे
  5. आता वाटलेली डाळ घालून मिक्स करावे
  6. झाकण घालून मंद गॅस वर डाळ मोकळी होईस्तोवर वाफ घ्यावी
  7. अधून मधून हलवावी कोथिंबीर घालावी
  8. झुणका मोकळा झाला की भात व पालकाच्या गरगट बरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर