मुख्यपृष्ठ / पाककृती / वन बाईट पातीचा झुणका (इनोव्हेटीव)

Photo of One bite pat Zunka (innovative) by Maya Ghuse at BetterButter
692
6
0.0(0)
0

वन बाईट पातीचा झुणका (इनोव्हेटीव)

Nov-24-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वन बाईट पातीचा झुणका (इनोव्हेटीव) कृती बद्दल

वन बाईट पातीचा झुणका (इनोव्हेटीव)

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांद्याची पात 2 वाट्या
  2. बेसन 1 वाटी
  3. हळदं पाव चमचा
  4. जिरं पाव चमचा
  5. मोहरी चिमूटभर
  6. तिखट दिड चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 3 वाट्या
  9. कणीक 1 वाटी

सूचना

  1. कणीक घेवून त्यात चिमूटभर मिठ घालून पाण्याने भिजवून ठेवली
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली कांदा पात टाकली लाल तिखट, हळदं, मीठ टाकून परतले
  3. बेसन टाकून 5मी. परतले पाण्याचा हात शिंपडून वाफ आल्यावर गैस बंद केला
  4. आजीचा झुणका तयार झाला
  5. भिजवलेली कणीक घेवून पुरी लाटून घेतली
  6. नैवेद्याच्या वाटीला तेल लावून त्यात पुरी दाबून ,मध्ये चिरा देऊन तेलात तळून घेतली
  7. तळलेल्या वाटीत झुणका भरून तळलेल्या मिरची बरोबर सर्व्ह केले वन बाईट झुणका कटोरी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर