BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची पचडी

Photo of Methichi pachadi by Arya Paradkar at BetterButter
0
1
0(0)
0

मेथीची पचडी

Nov-25-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची पचडी कृती बद्दल

हा एक कोशिंबीरीचा प्रकार आहे, रुचकर व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. 1/2 जुडी मेथी
  2. 1 टोमॅटो
  3. 1 कांदा
  4. 2-3 हिरव्या मिरच्या
  5. 2 चमचे तेल
  6. 1/2 चमचा मोहरी
  7. पाव चमचा हळद
  8. 1 चिमुटभर हिंग
  9. 1/2 तिखट
  10. 1 चमचा साखर
  11. 1+1/2 चमचा लिंबाचा रस
  12. 3-4 चमचे शेंगदाणे कुट
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मेथी निवडून धुवून बारीक चिरून घेणे
  2. कांदा व टोमॅटो बारीक चिरून घेणे, मिरची चिरून घेणे
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद व मिरचीची फोडणी करून घ्या
  4. एका भांड्यात मेथी कांदा, टोमॅटो, शेंगदाणे कुट, तिखट ,मीठ ,साखर ,लिंबाचा रस व तयार केलेली फोडणी घालावी व चांगले मिक्स करावे
  5. पचडी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर