Photo of Dal Palak by Arya Paradkar at BetterButter
704
0
0.0(0)
0

डाळ पालक

Nov-25-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ पालक कृती बद्दल

भरपूर प्रमाणात फायबर व पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 जुडी पालक
  2. 1 वाटी तुरीचे किंवा मुगाचे वरण
  3. 1 कांदा
  4. 2 हिरव्या मिरच्या
  5. 1 चमचा तिखट
  6. 1 चमचा कांदा लसूण मसाला
  7. 2 चमचे गुळ
  8. 1 चमचा धणे जिरे पावडर
  9. 3-4 चमचे तेल
  10. 1 चमचा मोहरी
  11. 1/2 चमचा हळद
  12. पाव चमचा हिंग
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पालक निवडून धुवून चिरून घ्यावा
  2. कांदा बारीक चिरून घ्यावा
  3. तुरीची किंवा मुगाची डाळ शिजवून घ्यावी
  4. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करुन त्यात कांदा घालून चांगले परतून घ्यावे
  5. आता पालक व सर्व मसाले व शिजवलेले वरण घालून चांगले खळखळून उकळून घ्यावे
  6. गरम गरम भाकरी किंवा भाताबरोबर वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर