मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या लसुण विथ ओट्स ची वडी

Photo of Hiravya lasun with oats chi vadi by seema Nadkarni at BetterButter
786
1
0.0(0)
0

हिरव्या लसुण विथ ओट्स ची वडी

Nov-25-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या लसुण विथ ओट्स ची वडी कृती बद्दल

कोथिंबीर वडी मी लहान असताना शिकली. थंडीत हिरवे लसुण खुप मिळतात त्याचा वापर करून वड्या केल्या आहेत.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ग्राम हिरवी लसुण
  2. 100 ग्राम कोथिंबीर
  3. 2 कप ओट्स पावडर
  4. 1 कप बेसन
  5. 2-3 चमचा आले पेस्ट
  6. 1 चमचा लाल तिखट
  7. 2 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  8. 1/4 कप दही
  9. 2 चमचा तेल
  10. 2-3 चमचा तीळ
  11. 1/2 टी स्पून सोडा
  12. चवी पुरते मीठ
  13. थोडासा गूळ
  14. लागल्यास थोडे पाणी

सूचना

  1. हिरवे लसुण साफ करून बारीक चिरून घ्यावे.
  2. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे. त्यात चिरलेली हिरवी लसुण, हिरवी मिरची घालून एकत्र करावे.
  3. त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद, थोडी लाल तिखट, दही व तेल घालून एकत्र करावे.
  4. तीळ, थोडासा गूळ घालून एकत्र करून त्यात मावेल तितके बेसन व ओट्स ची पावडर घालून मिक्स करावे.
  5. थोडे पाणी घालून हे मिश्रण ताटात पसरवून वरून तीळ भूरका वाफेवर शिजवून घ्यावे.
  6. वाफेवर शिजवून घ्यावे, थंड करून त्याच्या वड्या पाडावे.
  7. वड्या एका पॅन मध्ये थोडे तेल घालून फ्राय करून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर