मुख्यपृष्ठ / पाककृती / पिवळी खिचडी & शेंगदाणे आमटी

Photo of Pivli khichdi & shengdane aamti by Geeta Koshti at BetterButter
1096
1
0.0(0)
0

पिवळी खिचडी & शेंगदाणे आमटी

Nov-25-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिवळी खिचडी & शेंगदाणे आमटी कृती बद्दल

माझी आजी आम्हाला सुट्टीत गेल्यावर कमी भूक असते तेव्हा सोपा असा पदार्थ करायची आणि त्यात हा पदार्थ म्हणजे खानदेश स्पेशल

रेसपी टैग

  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तुरीची डाळ १/२ वाटी
  2. तांदूळ १ १/२ वाटी
  3. हळद १/२ चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. शेंगदाणे १/२ वाटी
  6. लसूण ४,५ पाकळ्या
  7. लाल तिखट २ चमचा
  8. Kothambir

सूचना

  1. डाळ तांदूळ घ्या
  2. धून त्यात हळद मीठ घालून घ्या
  3. कुकर ला शिजवून घ्यावे
  4. आमटीला शेंगदाणे लसूण कोथंबीर घ्या
  5. त्याच वाटण करा
  6. असे
  7. टोप मधे तेल घालून जिर मोहोरी घाला लाल तिखट टाकले की लगेच ते वाटणं घालून हलवा
  8. पाणी घाला थोडे व मीठ घालून हलवून उकळून घ्या
  9. आमटी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर