मुख्यपृष्ठ / पाककृती / पाक पुरी (पनीर स्टफ)

Photo of Pakpuri (Paneer Stuff) by Maya Ghuse at BetterButter
467
2
0.0(0)
0

पाक पुरी (पनीर स्टफ)

Nov-25-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाक पुरी (पनीर स्टफ) कृती बद्दल

पाक पुरी (पनीर स्टफ)

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. रवा अर्धी वाटी
  2. मैदा अर्धी वाटी
  3. मीठ चिमूटभर
  4. दही अर्धी वाटी
  5. पनीर किसून अर्धी वाटी
  6. पीठीसाखर 2 चमचे
  7. विलायची पावडर पाव चमचा
  8. तेल 3 वाट्या
  9. साखर 1 वाटी
  10. बदाम 3
  11. चारोळी अर्धा चमचा

सूचना

  1. रवा, मैदा मीठ टाकून दही टाकून भिजवून ठेवले
  2. पनीर किसून पीठीसाखर चारोळी, विलायची पावडर घेतले
  3. पुर्या लाटून त्यात सारण भरून घेतल्या
  4. हलक्या हाताने लाटून घेतल्या
  5. तेलात तळून घेतल्या
  6. साखरेचा पाक करून त्यात पुर्या टाकून 5 मी. नी काढून बदाम तूकडे घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर