मुख्यपृष्ठ / पाककृती / आजीची नानकटाई

Photo of Grandma's Naankatai by Tejashree Ganesh at BetterButter
709
1
0.0(0)
0

आजीची नानकटाई

Nov-25-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आजीची नानकटाई कृती बद्दल

ही नानकटाई रेसिपी माझ्या आजीच्या dairy मधून. आजीने ती चूलीवर किंवा स्टोव केली असावी, मी oven मधे केली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • बेकिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा १ कप
  2. रवा ४ चमचे
  3. दही २ चमचे किंवा आवश्यकतेनुसार
  4. तुप १/२ कप
  5. खाण्याचा सोडा १/४ लहान चमचा
  6. मिठ चिमुटभर
  7. पिठी साखर १/२ कप किंवा थोडी कमी जास्त
  8. विलची पुड १/२ लहान चमचा
  9. जायफाळ पावडर १/२ चमचा
  10. खोबरं पावडर (ऐच्छिक / my twist )

सूचना

  1. Oven 180 degree ला preheat करायला ठेवला.
  2. एका भांड्यात तुप, साखर चांगले फेटून घेतले, ( मी hand mixer वापरले आहे)
  3. आवश्यकतेनुसार दही टाकून पुन्हा beat केले.
  4. वरिल मिश्रणात मैदा,रवा, सोडा, मिठ, वेलची पुड, जायफाळ पावडर व खोबरं पावडर टाकून हाताने चांगले एकजीव करून घेतले व त्याचा गोळा बनवला
  5. एक baking tray घेतला व त्याला grease करून घेतले.
  6. छोटे छोटे गोळे करून tray मधे ठेवले.
  7. Preheated oven मधे २० मि. भाजून घेतले.
  8. भाजण्यासाठी लागणारा वेळ oven to oven varried असतो.
  9. Bake झालेली नानकटाई जाळीवर काढावी.
  10. थंड झाली की हवाबंद डब्यात ठेवावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर