मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकाच्या वड्या

1754
1
0.0(0)
0

चिकाच्या वड्या

Nov-25-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकाच्या वड्या कृती बद्दल

गाय किंवा म्हशीला पिल्लू झाले की पहिल्या दिवशीच्या चिकापसून आजी हा वड्या करित असे

रेसपी टैग

  • व्हेज

साहित्य सर्विंग: 3

  1. चिक २ वाट्या
  2. साखर १ वाटी
  3. वेलची पुड १ चमचा

सूचना

  1. प्रथम चिक कुकरच्या भांड्यात शिटी न लावता १५-२० वाफवून घेतला.
  2. तयार झालेल्या वडीला थंड होऊ दिले व किसून घेतले.
  3. गॅसवर जाड बुडाच्या भांड्यात चिकाचा किस व साखर टाकून एकत्र केले.
  4. हे मिश्रण घट्टसर होई पर्यंत शिजवले,
  5. नंतर ह्यात साखर,वेलची पुड टाकली
  6. पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेतले.
  7. एका ताटाला तुपाचा हात लावून घेऊन त्यात सर्व मिश्रण टाकले व पटकन् थापून घेतले.
  8. लगेच त्याच्या वड्या पाडून घेतल्या.
  9. थंड झाल्या की हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर