मुख्यपृष्ठ / पाककृती / हालीम खोबरे लाडू

Photo of Haalim Khobre Ladu by Deepa Gad at BetterButter
714
4
0.0(0)
0

हालीम खोबरे लाडू

Nov-26-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हालीम खोबरे लाडू कृती बद्दल

हलीमचे लाडू माझी आजी थंडीत बनवीत असे, मी त्यात खजूर घालून बनविले आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. २ कप ओलं खोबरं खवलेलं
  2. गुळ ३/४ कप
  3. खजूर बी काढून १/२ कप
  4. वेलचीपूड १/२ च
  5. हालीम ४ च
  6. सजावटीसाठी खोबऱ्याचे तुकडे

सूचना

  1. प्रथम हालीम थोडे पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवा म्हणजे ते फुगून येतील गुळ चिरून घ्या
  2. खोबरे, गुळ, भिजवलेले हालिम एकत्र पॅनमध्ये घालून परता
  3. खजुराचे बारीक तुकडे कापून त्यात घाला, वेलचीपूड घाला
  4. आळत आलं की गॅस बंद करून थंड करा
  5. थंड झाले की लाडू वळा, सजावटीसाठी खोबऱ्याचे तुकडे लावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर