मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीच्या लाह्या चा गोपाळ काला

Photo of Jwarichya lahyacha gopal kala by Arya Paradkar at BetterButter
1627
2
0.0(0)
0

ज्वारीच्या लाह्या चा गोपाळ काला

Nov-26-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीच्या लाह्या चा गोपाळ काला कृती बद्दल

गोकुळाष्टमीला खास करून केला जातो, आम्हा सर्व नातवंडांना आवडत असल्याने आजी भरपूर प्रमाणात करायची, पौष्टिक व रुचकर तसाच मी बनवला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 किलो ज्वारीच्या लाह्या
  2. 1/2 लीटर दही
  3. 2-3 चमचे आले, मिरची, कोथिंबीर पेस्ट
  4. 2-3 चमचे साखर
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 सफरचंद
  7. 1 पेरू
  8. 1 मोठे डाळिंब

सूचना

  1. लाह्या चाळून निवडून घ्या
  2. सफरचंद, पेरु बीया काढून बारीक चिरून घेणे डाळिंब सोलून घ्यावे
  3. दहि घुसळून त्यात मीठ, साखर, डाळिंब, पेरु, सफरचंद, आले, मिरची पेस्ट घालून चांगले मिक्स करावे
  4. नंतर त्यात लाह्या घालून चांगले मिक्स करावे
  5. डाळिंब व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर