मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाचा चहा

Photo of Gulacha chaha by Arya Paradkar at BetterButter
4305
2
4.5(0)
0

गुळाचा चहा

Nov-28-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाचा चहा कृती बद्दल

मी माझ्या लहानपणी आजीच्या हातचा गुळाचा चहा प्यायला होता घरीच गायी, म्हैस असल्याने दाट दुधातील चहा म्हणजे अमृत वाटायचे कारण रोज दूधच मिळायचे..., पण आता मीपण गुळाचा चहाच करते, गुळामुळे चहा छान दाट होतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • हॉट ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप दूध
  2. 1/2 कप पाणी
  3. 1+1/2 चमचा चहा पावडर
  4. 2+1/2 चमचे बारीक चिरलेला गूळ
  5. 1 इंच आले खिसून

सूचना

  1. दूध गरम करून घेणे
  2. एका भांड्यात पाणी चहा पावडर, गूळ घालून चांगले उकळून घ्यावे
  3. नंतर आले खिसून घालून चांगले उकळणे
  4. दूध व तयार चहा वेगवेगळा चांगला गरम करून घेणे
  5. कपातच चहा गाळून त्यात दूध घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर