मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याच्या काच-या

Photo of Spicy Potato Slices by Suraksha Pargaonkar at BetterButter
773
0
0.0(0)
0

बटाट्याच्या काच-या

Nov-29-2018
Suraksha Pargaonkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याच्या काच-या कृती बद्दल

लगेच होणारी भाजी...डब्यात ही भाजी असली की डबा लगेच फस्त व्हायचा...माझी आजी,आई नि मीसुद्धा बनवते..आज माझ्या मुलीला टिफीनला दिली...वाटलं शेअर करावी रेसिपी...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ मोठे बटाटे
  2. १/२ चमचा हळद
  3. १ चमचा तिखट
  4. २ मोठे चमचे तेल
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम बटाटे धुवून साल काढून घ्या. आवडीच्या आकाराच्या पातळ स्लाइस करून घ्या..
  2. कढईत गरम तेलात ह्या स्लाइस भाजून घ्या
  3. मीठ, हळद नि तिखट घालून ५ मिनिटे झाकून ठेवा.. मधे मधे हलवत रहा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर