Photo of Sindhi kadhi by Sonia Kriplani at BetterButter
1358
2
0.0(0)
0

सिंधी कढी

Nov-29-2018
Sonia Kriplani
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिंधी कढी कृती बद्दल

कढी सिंधी कुझीन ची फारच पारंपरिक आणि चविष्ट डिश आहे। बेसन ला तेल मध्ये भाजून ही कढी बनोली जाते।

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • सिंधी
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन,,, ५टेबल चमचे
  2. भेंडी,,,८
  3. बटाटे,,,,२
  4. वांगे,,,२
  5. । कोबी फ्लॉवर,,,, ८ छोटे टुकड़े
  6. ग्वार,,,,१० ते १५
  7. मटार,,,,४ टेबल स्पून
  8. शिमला,,,,२
  9. अरबी,,,,४
  10. हिरवी मिर्ची,,,,4ते 5
  11. जीरे,,,, छोटे १ चमचे
  12. मोहरी,,,१छोटे चमचे
  13. मेथी दाना,,,, अर्धा छोटा चमचा
  14. हींग,,,, चीमुट भर
  15. लाल तिखट,,,एक चमचा
  16. तेल,,,सहा टेबल चमचे
  17. कोथिम्बीर,,,
  18. चिंचे चा पाणी ,,,,एक प्याला

सूचना

  1. सर्व भाज्या कपुन ठेवा
  2. वांगे, बटाटे, भेंडि सर्व उभे कापुन ठेवा
  3. कढ़ईत तेल गरम करा
  4. तेल गरम झल्यावर मोहरी,जीरे,मेथी दाना टाका
  5. आता बेसन टाका आणि मध्यम आचे वर बेसन भाजत रहा
  6. जो पर्यंत, बेसन चा कलर चांगला गुलाबी होई पर्यंत भूजत राहा
  7. आता हींग टा का आनी तीन ग्लास पाणी टाका,आणि ढवडत रहा
  8. चांगली उकड़ी येवू द्या
  9. उकडी आल्यावर गैस सिम करा
  10. आनी सगड्या भाज्या टाकुन द्या
  11. भाज्या चांग्ली मऊ झाल्या पर्यंत उकडू दिया
  12. आता चिंचेचा पाणी टाका, जितके आपल्याला आंबट पाहिजे, तितके आपण चिंचेचा पाणी टाकावे
  13. कढ़ी पण चांगलि घट्ट होऊन जाणार, आता गैस बंद करा
  14. कोथिम्बीर टाका, आणि तयार आहे चाविष्ट सिंधी कढ़ी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर