मुख्यपृष्ठ / पाककृती / बिन अंड्याचे ऑम्लेट,

Photo of EGGLESS omleet by Gouri Deshpande at BetterButter
700
2
0.0(0)
0

बिन अंड्याचे ऑम्लेट,

Nov-30-2018
Gouri Deshpande
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिन अंड्याचे ऑम्लेट, कृती बद्दल

Veg लोकांना साठी जे एग खात नाही त्यांना उपयुक्त,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी डाळीचं पीठ
  2. 1/4वाटी मैदा
  3. 1 कांदा
  4. 2मिरची
  5. थोडी कोथींबीर
  6. 4 tbs तेल
  7. 1च मीठ
  8. 1च बेकिंग पावडर
  9. 2 ब्रेड

सूचना

  1. डाळीचं पीठ आणि मैदा ,चिरलेला कांदा, मिरची कोथींबीर मीठ आणि बेकिंग पावडर एकत्र घालून चांगला मिक्स करून घ्या
  2. पाणी घालून पातळ अस मिश्रण करा
  3. तवा तापला की तेल घालून मिश्रण घाला
  4. लगेच एक ब्रेड त्या वर ठेवा आणि परत दोन्ही बाजूला परतून घ्या, तुमचं ऑम्लेट ready

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर