Photo of Prawns by Madhuri Lashkariya at BetterButter
1044
1
0.0(0)
0

कोलंबी

Nov-30-2018
Madhuri Lashkariya
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोलंबी कृती बद्दल

कोलंबीला महाराष्ट्रात झिंगे म्हणतात मि ताजे झिंगे बनवले आहे अगदी कमी मसाले टाकून बनवले आहे पोळी किंवा भाता बरोबर खावू शकतात खायला खूप छान लागतात

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1)कोलंबी =500गाम
  2. 2)कांदे =2 पेस्ट
  3. 3)हळद =1चममच
  4. 4)लाल मिरची पावडर =2चमचे
  5. 5)आद्क लसूण पेस्ट =2चमचे
  6. 6)तेल =2चमचे
  7. 7)मीठ =1चममच

सूचना

  1. 1)प पहिल्यांदा कोलंबी पाण्यात स्वच्छ धुवून घ्याल 2)हळद पावडर लाल तिखट आद्क लसूण पेस्ट मिट आवडीनुसार मसाले टाकून मिक्स करून घेऊ 3)एक कङई गॅसवर ठेवू त्यात तेल टाकून गरम झाल्यावर कांद्याची पेस्ट घालू लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ नंतर त्यात कोलंबी घालून मिक्स करून घेऊ 20 मिनिटे शिजवून झाल्यावर नतंर एका बाॅल मध्ये काढून घेऊ खाण्यास तयार तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर