डाळ वडा | Dal vda Recipe in Marathi

प्रेषक Geeta Koshti  |  30th Nov 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dal vda by Geeta Koshti at BetterButter
डाळ वडाby Geeta Koshti
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

6

0

डाळ वडा recipe

डाळ वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal vda Recipe in Marathi )

 • मुगाची डाळ - साल वाली २ वाटी
 • लसूण २ चमचे
 • हरभरा डाळ १/२ वाटी
 • वाटलेली मिरची तिखट आवडीनुसार
 • हळद , कांदा
 • जिरे , धने पूड १ चमचा
 • खायचा सोडा किंचित
 • मीठ चवीनुसार

डाळ वडा | How to make Dal vda Recipe in Marathi

 1. डाळी धून भीझत घाला
 2. नंतर त्या वाटून घ्या भरडसर त्यात जिर लसूण धना पावडर कोथिम्बिर मिरची वाटलेली, कांदा, हळद मीठ घाला
 3. ते मिक्स करा व किंचित सोडा घाला
 4. हातावर थापून असे वडे करा
 5. व तेलात सोडून तळून घ्या
 6. वडा तयार
 7. त्याच्या सोबत चटणी केली
 8. त्यात ओल खोबर ही. मिरची कोथंबीर दही घालून
 9. त्यात मिठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या
 10. ही चटणी वड्या सोबत छान लागते

My Tip:

माझी आजी ही चटणी नाही करत पण मी त्यासोबत खाण्यास केली.

Reviews for Dal vda Recipe in Marathi (0)